ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवरथ प्रतिष्ठान प्रताप मिल् कंपाउंड,अमळनेर आयोजित भव्य ॲक्युप्रेशर सुजोकथेरपी शिबीर

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधि एस् एम पाटील

डॉक्टर .राम मनोहर लोहिया आरोग्य जीवन संस्थांचे डॉक्टरां द्वारे उपचार डॉ.महेंद्र पिताणी डॉ.एम आर डँऊकिया व त्यांचे सहकारी यांच्याद्वारे उपचारांची सेवा देण्यात येईल मणक्यांचे आजार, सांधेदुखी ,पाठीचा त्रास, डोकेदुखी ,हाता पायाला मुंग्या ,थायरॉईड ब्लडप्रेशर दमा ,गॅस ,अपचन ,मान दुखी, चिकनगुनिया पॅरालिसिस, कंबर दुखी लठ्ठपणा ,झोप न लागणे ,अतिसार ,झोपेत लघवी होणे ,सायटिका ,पोटाचे विकार ,मधुमेह ,एलर्जी नाक,, कान ,घसा यावरील सर्व आजारांवर नैसर्गिक उपचार केले जातील शिबिराचा दिनांक गुरुवार 09 /02/ 2023 ते बुधवार 15 /02/ 2023 सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत .स्थळ :–सिंहगड प्लाझा समोर ,प्रताप मिल् कंपाउंड ,गलवाले रोड अमळनेर. संपर्क मार्गदर्शक:- शिवश्री मनोहर शंकरराव निकम मो. 94210114 42 शिवश्री. बापूराव आनंदराव पाटील( ठाकरे सर) अध्यक्ष:- शिवराथ प्रतिष्ठान85/ब प्रताप मिल कंपाऊंड अमळनेर मो. 9960209825 .शिवमती पुनम बापूराव पाटील (ठाकरे) सचिव :-शिवरथ प्रतिष्ठान,85/ ब प्रताप मिल कंपाऊंड, अमळनेर मो. 8459841397 तरी सर्व समाजातील रुग्ण बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. रुग्णांनी उपचारासाठी येताना हात पाय स्वच्छ धुऊन यावेत.टिप:- संपूर्ण 7 दिवसाची उपचार फि फक्त 200/- आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!