ताज्या घडामोडी

अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अमरावती तर्फे – महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कैलास रामदास पाटील यानां प्रदान !!

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधि एस एम पाटील
श्रीमती एस.पी. भांडारकर प्राथमिक विद्या मंदीर अमळनेर मुख्याध्यापक श्री कैलास रामदास पाटील यानां अखिल भारतिय श्री गुरुदेव सेवा मन्डळ गुरुकुंज आश्रम अमरावती तर्फे सर्व स्थरावर अतिउत्कृष्ट कार्य केले म्हणून महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराने सन्मानित करण्यात करण्यात आले
कैलास पाटील हे जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्था जळगाव चे चेअरमन असून त्यानां रोटरी क्लब तर्फे – आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम अमरावती तर्फे – महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार मिळाल्याने श्री साई गजानन मन्डला तर्फे एस एम पाटील ,विठ्ठल पाटील ,सैंदाणे सर, अशोक ईसे सर आर व्ही पाटील,डहाळे सर व मराठा सेवासंघाच्या अध्यक्ष यांनीही त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!