ताज्या घडामोडी

शिराळा नगरपंचायत कार्यालयासमोर शिवसेनेचा शंख ध्वनी…

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा नगपंचायत कार्यालया समोर शिवसेना माजी तालुका प्रमुख संतोष हिरूगडे यांच्या नेतृत्वाखाली शंख ध्वनी आंदोलन पार पडलं. शिराळा शहरात महिला व पुरुष स्वच्छतागृह व्हावं हि प्रमुख मागणी. गेली चार वर्षे पांच वेळ आंदोलन होऊन देखील स्वच्छतागृह होतं नाही. आंदोलनात युवासेना उप जिल्हा प्रमुख स्वप्निल निकम, तालुका समन्वयक सुरेश पिसाळ तालुका संघटक सागर घोलप, शिवाजी पवार ,सहदेव पाटील, विभाग प्रमुख बंडा राशिवर्डेकर, योगेश खुर्द आदि नागरीक व शिवसैनिक उपस्थिती होते

यावेळी नगरपंचायत अधिक्षक पाटील मॅडम यांनी लेखी आश्वासन दिले. पुढिल मिटींग मधे विषय घेऊन खरेदी करून बसवू असे लेखी स्वरुपात आश्वासन दिले.यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!