ताज्या घडामोडी

सांगली ता.१९महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे सुवर्ण महोत्सवी राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र

Spread the love

सांगली येथे ८ जानेवारी २३ रोजी होणार असून हे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील शाळेतील शिक्षकेतर बंधूंनी सहकार्य करावे असे आवाहन सांगली जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मकरंद कुलकर्णी यांनी केले.ते सांगली येथील शिक्षण सेवक सोसायटी आयोजित केलेल्या संघटनेच्या बैठकीत बोलत होते ते म्हणाले जिल्ह्यातील सर्व शाळांनी शाळा वर्गणी व कर्मचाऱी वर्गणी देऊन सभासद व्हावे, या अधिवेशनात कर्मचाऱ्यांचा अनेक प्रलंबित मागणी असून यावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनास शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, याच बरोबर मंत्री महोदय व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीस दत्तात्रय पाटील ,प्रकाश बन्नी शैलेश गोंधळी रवींद्र गवळी दिलीप क्षीरसागर संदीप माने, दिनकर मस्के, रामगोंडा खोत, श्रीकांत पाटील मंदार कुलकर्णी प्रवण विभुते संतोष कोळी, नरेंद्र कांबळे,आदि मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!