क्रीडा व मनोरंजन

84 वा पुरस्कार – हार्दिक अभिनंदन! भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्र रत्न अवॉर्ड 2022

Spread the love

डॉक्टर मनीबाई देसाई मानव सेवा ट्रस्ट नीती आयोग संलग्नित एनवायके युवा कल्याण क्रीडा मंत्रालय, आयएसओ नामांकित संस्थेच्या वतीने आपणास सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

आपण आपल्या कृतार्थ जीवनाची सामाजिक सेवेत 27 वर्ष पूर्ण केली त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. आपले सामाजिक क्षेत्रातील समाजातील गरीब व गरजू रुग्णांना त्यांच्या विविध शस्त्रक्रिया अल्प दरात व मोफत करून देण्याचे महान कार्य आपण करीत आहात आतापर्यंत 15000 पेक्षा ही जास्त गरजू रुग्णांना आपल्यामुळे जीवदान मिळू शकले आहे आपल्या या महान सेवेबद्दल, तसेच आपण जोपासलेल्या या सेवाभावी वृत्तीचा समाजसेवेचा व आदर्श रचनात्मक कार्याचा, गौरव व्हावा, याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे म्हणून आपणाला हा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न ८४ वा अवॉर्ड देण्यात आला आहे.

राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी हा पुरस्कार नेहमी आपल्याला स्मृती देईल व राष्ट्रसेवा घडावी हा उद्देश पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

यापुढेही आपल्या हातून असेच समाजकार्य घडत राहो. पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

डॉ रवींद्र दि भोळे
समाजसेवक व सोशल रिफार्मर अपंग सेवक प्रवचनकार
प्रमुख राष्ट्रसेवा समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मनीभाई मानव सेवा ट्रस्ट, पुणे महाराष्ट्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!