ताज्या घडामोडी

कृषी उपसंचालक जळगाव यांचे हस्ते मोतोश्री इंदू ताई ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी टाकरखेडे यांचा गौरव

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील  मातोश्री इंदू ताई Agro Farmer प्रोड्युसर कंपनी लि.Takarkheda तालुका अमळनेर जि.जळगाव शेतकरी उत्पादक कंपनी ला. 11,51,255/-₹ रुपये रकमेचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
आज रोजी दि.20 फेब्रुवारी 2023 ला. जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालय नियोजन भुवन या ठिकाणी प्रधान मंत्री शुश्रम अन्न प्रक्रिया उद्योग PMFME योजना आणि खरेदीदार व विक्रेता संमेलन प्रसंगी मा.नामदार श्री. गुलाबरावजी पाटील पालकमंत्री जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली, मा. श्री.उन्मेष दादा पाटील खासदार लोकसभा जळगाव मतदारसंघ यांच्या व श्री. महाजन साहेब डेप्युटी कलेक्टर जळगाव आणि मा.श्री. श्रीकांत झांबरे साहेब DDM नाबार्ड जळगाव, श्री. संभाजी ठाकूर साहेब जिल्हा कृषि अधिकारी जळगाव, मा. श्री. अनिल भोकरे साहेब कृषि उपसंचालक जळगाव यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्मार्ट योजनेअंतर्गत MOU करून बायर सोबत व्यापार व्यवसाय करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गट यांच्या कामाची दखल घेण्यात आली. मा.श्री. तडवी साहेब आत्मा, श्री. संजय पवार साहेब POKRA, श्री. भूषण पाटील BTM आत्मा जळगाव उपस्थित होते. कंपनी च्या वतीने, सौ. पूनम पाटील, डायरेक्ट, सौ. सुरेखा पाटील, सौ. छाया बाई पाटील, श्री. प्रेम राज पाटील, श्री. राजेंद्र पवार, तसेच श्री. BHATU AABA व सागर पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!