ताज्या घडामोडी

शिराळ्यात मेट्रो सेल्स चे उद्‌घाटन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

येथील कापरी नाका परिसरात अमृत साळुंखे यांनी सुरू केलेल्या मेट्रो सेल्स या ‘सॅनिटरी वेअर अँड प्लंबींग’ या दुकानाचे उद्‌घाटन फित कापून सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी केले. यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमास राष्ट्रवादीचखे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, विश्वास कारखाना संचालक विश्वास कदम, निगडीचे लोकनियुक्त सरपंच गणपती भालेकर, शंकर साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!