ताज्या घडामोडी

श्री निलेशजी बनकर यांच्या नुतून जनाई टेक्स्टाईल मार्केटचे उदघाटन

Spread the love

श्री निलेशजी बनकर यांच्या नुतून जनाई टेक्स्टाईल मार्केटचे उदघाटन मा वासुदेवनाना काळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान मोर्चा भाजप दौंड तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती रंजनाताई कुल आई सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा शुभांगीताई धायगुडे शिंगटे यांच्या हस्ते भव्य दिव्य अशा जनाई टेक्स्टाईलचे मोठ्या थाटामाटात झाले उदघाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आई सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा शुभांगीताई धायगुडे शिंगटे यांनी या व्यवसायात ना नफा ना तोटा या धर्तीवर हा व्यवसाय चालवावा म्हणजे आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसाला याचा लाभ घेता येईल या कार्यक्रमास कुरकुंभ गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मा आ रंजनाताई कुल यांनी मार्गदर्शन करून निलेश बनकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे मा वासुदेवनाना काळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ग्रामीण भागातून निलेश भाऊ सारखा उद्योजक उभा राहातोय याचा अभिमान वाटतो व्यवसायात टिकून राहण्यासाठी आई सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मा शुभांगीताई धायगुडे शिंगटे यांनी सांगितले की हा व्यवसाय सुरू करताना ना नफा ना तोटा या धर्तीवर हा व्यवसाय केला तर निश्चितच यक्ष निलेश भागवत यांच्या हातात असेल या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर व ग्रामस्थ यांचे स्वागत उद्योजक मा निलेश बनकर यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!