आपला जिल्हासामाजिक

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या  उपमुख्याधिकारी या रिक्त पदाचा पदभार ममता राठोड यांनी स्वीकारला.

Spread the love

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या  उपमुख्याधिकारी या रिक्त पदाचा पदभार ममता  राठोड यांनी स्वीकारला.Mamata Rathod took charge of the vacant post of Deputy Chief Executive of Talegaon Dabhade Municipal Council.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २७ मे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या  उपमुख्याधिकारी या रिक्त पदाचा पदभार उपमुख्याधिकारी म्हणून ममता  राठोड यांनी स्वीकारला. त्यांना मुख्याधिकारी एन. के.पाटील यांनी रुजू करून घेतले.

तळेगाव दाभाडे येथे उपमुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेल्या सुप्रीया शिंदे यांची पंढरपूर नगरपरिषदेत बदली झाली. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील उपमुख्याधिकारी हे पद रिक्त झाले होते. या पदावर उपमुख्याधिकारी म्हणून ममता  राठोड यांनी   पदभार स्वीकारला.

राठोड या यवतमाळ नगर परिषदेत उपमुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी बीई इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्यांची कर निर्धारण व प्रशासकीय सेवा श्रेणी ‘अ’ या सवर्गातून या पदावर निवड झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!