ताज्या घडामोडी

शिराळा तालुका आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने शिवानी पाटीलचा सत्कार.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – शिवानी पाटील,यांनी लेफ्टनंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत भारतात तीन नंबरची रँक मिळवून,तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.याबद्द्ल शिराळा तालुका आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी दिपाली ज्योतिर्लिंग पाटील,अरुण इंगवले,ज्योतिर्लिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!