क्रीडा व मनोरंजन

जामदारवाडी क्रिकेट स्पर्धेचे रणधीर नाईक यांच्या हस्ते उदघाटन

Spread the love

प्रतिनिधी / जामदारवाडी (येळापुर) प्रीमिअर लीग2022 आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाघाटन माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक (पापा) यांनी केले. तर युवा नेते भूषण नाईक (दादा),पांडुरंग गायकवाड, उपसरपंच संदीप चोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम बक्षीस 4444,द्वितीय 3333 तृतीय 2222 चतुर्थ 1111 यावेळी सुरज जामदार, सुरेश चव्हाण, गणेश पवार, लक्ष्मन वाघमारे, शंकर वाघमारे,बाबुराव वडकर, विजय पाटील, रामचंद्र वडकर, लक्खन वडकर ,ज्ञानदेव पाटील, राजू खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!