ताज्या घडामोडी

यावल तालुका बेटी बचाव बेटी पढाव अध्यक्ष पदी वंदना फेंगडे,तर शहर अध्यक्ष पदी गुणवंती चौधरी

Spread the love

कोरपावली ता यावल फिरोज तडवी

यावल तालुका भारतीय जनता पार्टी च्या महत्वपूर्ण किरकमेतीच्या बैठकीत सदर नियुक्ती भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष उमेश फेंगडे यांच्या वतीने करण्यय आली आहे, या प्रसंगी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेंगडे,तालुका सरचिटणीस विलास चौधरी,शहराध्यक्ष गडे, नगरसेवक डॉ कुंदन फेंगडे, शहर अध्यक्ष योगेश चौधरी, शहर उपाध्यक्ष राहुल बारी, परिष नाईक, रितेश बारी, वसंत भोसले, भूषण फेंगडे, आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!