ताज्या घडामोडी

भटवाडी सोसायटी सदस्यांना ट्रॅक्टर वाटप.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – भटवाडी (ता. शिराळा) येथील अमसिंह नाईक सोसायटीमार्फत सावित्री देशमुख व शहाजी देशमुख या सभासदांना कर्ज घेवून घेतलेल्या ट्रॅक्टरचे वाटप सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका विभागीय अधिकारी शेळके, क्षेत्रीय अधिकारी शशिकांत पाटील व संभाजी पाटील, सरपंच मंदाताई चव्हाण, उपसरपंच सचिन गायकवाड, सोसायटीचे अध्यक्ष जालिंदर जाधव, उपाध्यक्ष माणिक खबाले, सचिव जगन्नाथ शेळके, संचालक सुभाष गावडे, संताष मोहिते, राणी देशमुख, तुषार चव्हाण, तुकाराम गायकवाड, महादेव चव्हाण, विश्वास चव्हाण, शंकर चव्हाण, भरत मोहिते, ग्रामपंचाय सदस्य मनिषा चव्हाण, मोहन चव्हाण, तानाजी माहिते, हंबीरराव देशमुख आदी मान्यवर, सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!