ताज्या घडामोडी

डॉ.ऋषिकेश भोसले यांचा सत्कार.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिरसी (ता. शिराळा) येथील डॉ. ऋषिकेश गणपतराव भोसले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (m p s c) मधून पशुधन विकास अधिकारी श्रेणी-1 या पदावर अलिबाग जिल्हा रायगड येथे निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार माजी मंत्री शिवाजीराव नाईक (साहेब) यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जयकर भोसले (गुरुजी), गणपतराव भोसले ( माजी उपसरपंच), दिनकर भोसले, शिवाजी वाघमारे (आप्पा),दत्ता माने (सर) आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!