ताज्या घडामोडी

सिद्धी संजय हुंबे हिला २५००० हजार रुपयाचा चेक MBBS साठी दिला

Spread the love

कोल्हापूर कदमवाडी येथे धनगर समाजातील गजीनृत व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमात कु *सिद्धी हुंबे हिला कॉलेज फी भरणे* साठी तिला प्रत्येक वर्षी *मदत करण्यात येणार असून बाकी* *पुस्तके साठी मदत करणार* आहोत अतिशय गरीब परिस्थितीवर मात करून यश संपादन करून पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले वडील नाहीत *आई व* *आजी धुनी भांडी करून मुलांना* शिक्षण देत आहेत म्हणून *इंडिया धनगर समाज महासंघ च्या व* *अहिल्यादेवी सामाजिक व* *शैक्षणिक विकास ट्रस्ट च्या वतीने* *आमदार श्रीमती जयश्री* *जाधव यांचे शुभ हस्ते चेक दिला* यावेळेस *प्रवीण काकडेसाहेब महाराष्ट्र* प्रदेश अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व स्थायी *समिती सदस्य राजु लाटकर* *दिपकराव शेळके प्रा बाबुराव गुरखे* *बयाजी शेळके संजय कात्रट* *संजय पटकारे तानाजीराव* *बोडके बापुराव कात्रट* *तुकाराम लाबोर सखाराम* *सडेकर सिध्दु सडेकर सौ* *बाजारेमॅडम सरपंच* सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!