ताज्या घडामोडी

मालेवाडीत मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला

Spread the love

मालेवाडी तालुका वाळवा येथे. काशिलींग जगन्नाथ कोळेकर. व शिंगु लक्ष्मीन कोळेकर . हे मेंढ्या चा कळप घेऊन हिडविण्यासाठी माने मळा. डोंगर विभागात गेले असता. रात्री ७.३० ते ८.०० वाजण्याच्या सुमारास डोंगरातून बिबट्या येवून. मेंढ्या च्या कळपावर हल्ला चढविला .असता दोन (०२) मेंढ्या चा या हल्ल्यात जिव गेला . हि बातमी वन विभाग शिराळा येथील अधिकार्यांना लागली असता त्यांनी. घटनास्थळी धाव घेतली व या कामी साठे साहेब व चरापले साहेब यांनी येवून माहिती घेऊन त्याचा पंचनामा केला. आहे हि बातमी गावकऱ्यांना लागताच सर्वत्र घबराटाचे वातावरण पसरले आहे ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!