ताज्या घडामोडी

पाचगणी येथे 15 लाख खर्चाच्या पाणीयोजनेचे भूमिपूजन

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / पाचगणी (ता. शिराळा) येथे 15 लाख रुपये किंमतीच्या जलजीवन मिशन योजनेतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. वाळव्याचे माजी सभापती रविंद्रकाका बर्डे, सरपंच शंकर पाटील, उपसरपंच सुषमा कांबळे, श्रीरंग पाटील, सोसायटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य सविता पाटील, मानेवाडीचे सरपंच सखाराम आमले, काळुंद्रेचे सरपंच विजय पाटील, सदस्य निवृत्ती पाटील, सोसायटीचे माजी अध्यक्ष पांडुरंग पाटील, शंकर पाटील, सदस्य संदीप पाटील, भगवान मोरे, गोविंद पाटील, जयसिंग पाटील यांच्यासह ग्रामस्थ, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!