ताज्या घडामोडी

खंडाळा येथील ओंकार पाटील नुकताच एम.बी.बी.एस.उत्तीर्ण

Spread the love

खंडाळा येथील डॉ.अभय पाटील व डॉ.अस्मिता पाटील यांचा मुलगा ओंकार पाटील नुकताच एम.बी. बी. एस.उत्तीर्ण झाला.ओंकार पाटील याने माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा खंडाळा येथे इयता बारावी पर्यंत शिक्षण घेतले.त्याला तत्कालीन मुख्याध्यापक प्रकाश वंजोळे,आर.एम.जाधव ,ए.एम.पाटील, सौ.इनामदार मँडम, श्री बलेकर सर,एम.व्ही.चव्हाण, श्री देशमुख सर,मुख्याध्यापक गरुड,यांचे मार्गदर्शन लाभले.
ओंकार पाटील याने पुढील शिक्षण कृष्णा मेडिकल सायन्स इंन्स्टिटयूट कराड येथून एम.बी.बी. एस. यशस्वीपणे पुर्ण केले.त्याच्या या यशाबद्दल विलासराव कोळेकर, प्रकाश वंजोळे सर,माधव अंकलगे सर, पत्रकार उदय महाकाळ, सामाजिक कार्यकर्ते संदिप पवार यांनी त्याचा शाल,श्रीफळ देवून सत्कार केला. ओंकार पाटील याला त्याचे आई व वडिलांचे विशेष प्रोत्साहन मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!