क्रीडा व मनोरंजनमहाराष्ट्रमावळ

ऑल इंडिया रायफल स्पर्धेत मावळातील नेमबाजचे यश..

Spread the love

ऑल इंडिया रायफल स्पर्धेत मावळातील नेमबाजचे यश..Success of Mavali shooter in All India Rifle Competition..

आवाज न्यूज : चिंचवड प्रतिनिधी, ८ सप्टेंबर.

ओझर्डे गावचे सरपंच बाळासाहेब पारखी यांची ऑल इंडिया रायफल्स स्पर्धेत ५० मीटर प्रोन रायफल सीनियर गटामध्ये देशात सातवा व राज्यात दुसरा क्रमांक मिळविला.

ओझर्डे गावचे सरपंच.बाळासाहेब पारखी यांची ऑल इंडिया रायफल्स स्पर्धेत ५० मीटर प्रोन रायफल सीनियर गटामध्ये ६०० पैकी ५७४ गुण संपादन करून देशात सातवा व राज्यात दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांचा ए.सी.पी. पद्माकर घनवट साहेब यांच्या हस्ते बाळासाहेब पारखी(सरपंच)यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी उपाध्यक्ष किसन बावकर व विजुभाऊ ढुमे व राहुल आरगडे व काका मुदलियार हे त्यांचा सत्कार करताना उपस्थित होते.

तसेच मावळवासियां कडून देखील त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!