ताज्या घडामोडी

साक्री तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने रमेश गवळी यांचा सत्कार

Spread the love

शिर्डी प्रतिनिधी

साखरी तालुका माध्यमिक शिक्षकाची पतसंस्थेच्या वतीने प्राचार्य रमेश हरिश्चंद्र गवळी यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब जे एम वाघ तसेच हस्ती बँकेचे व्हाईस चेअरमन चोरडिया आ मा पाटील संस्थेचे अध्यक्ष मा तसेच मा बापूसाहेब पी सूर्यवंशी विद्यमान चेअरमन दादासाहेब महेश सर शिक्षक वृंद उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!