ताज्या घडामोडी

वर्ष 2022 मध्य पूर्व मधील सर्वात प्रेरणादायी व्यवसाय लिडर्रस मध्ये सैतवडे येथील डाॅ.अदनान चिलवान यांचा समावेश

Spread the love

अरेबियन बिझनेस प्रोफाईल 50 व्यावसायिक लिडर्रस जे मध्य पूर्वला उज्ज्वल भविष्याकडे नेत आहेत. या सुचि मध्ये सैतवडे, गुबंद मोहल्ला येथील डाॅ.अदनान चिलवान यांचा समावेश झाला आहे.
डाॅ.अदनान चिलवान हे सैतवडे, गुबंद मोहल्ला, ता. जि. रत्नागिरी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अ. शकुर इब्राहिम चिलवान यांचे चिरंजीव आहेत. सैतवडे परिसर, रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच सबंध महाराष्ट्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. ही भारतासाठी विशेष अभिमानाची बाब आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!