ताज्या घडामोडी

उपजिल्हा रुग्णालय  रुग्णालय एआरटी या विभागात आपली माणसं फाउंडेशन सेवाभावी मदतीने बेगर असहाय्य लोकांना दिवाळी फराळ वाटप

Spread the love

उपजिल्हा रुग्णालय  रुग्णालय एआरटी या विभागात आपली माणसं फाउंडेशन सेवाभावी मदतीने बेगर असहाय्य लोकांना दिवाळी फराळ वाटप विद्यार्थ्यांना कपडे शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी वरिष्ठ अधिकारी डॉक्टर रामचंद्र मदने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री गणेश पवार आपली माणसं फाउंडेशन चे प्रवीण महाराज ए आर टी विभागाचे समन्वयक अशोक शिंदे आयसीटीसी विभागाचे दीपक साळुंखे हरीश इंगवले शंकर जावळे विश्वास माघाडे किरण भिसे मेघा पवार हर्षल मेथे इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!