ताज्या घडामोडी

मेणी येथील निनाईदेवी सेवा सोसायटीतील विजयी उमेदवारांनी घेतली माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची भेट.

Spread the love

प्रतिनिधी / श्री. निनाईदेवी विकास सेवा सोसायटी मेणी ता. शिराळा पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब व युवा नेते रणधीर नाईक पापा यांची भेट घेतली. विजयी उमेदवार व निवडणूक यशस्वी होण्याकरिता प्रयत्न केलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
विजयी उमेदवार –
सर्जेराव आटुगडे, राजू पाटील, हणमंत लाड, अमर सावंत, लक्ष्मण मस्कर, संपत कडवेकर, सदाशिव खटिंग, शामराव पाटील, भगवान बेंगडे, गणपती गुरव, बजरंग भोसले, मंगल पाटील व पारुबाई शिरसट.
यावेळी डॉ. अशोक आटुगडे, विकास शिरसट, विकास आटुगडे, वसंत सावंत, बाबुराव अचकट, नारायण बेंगडे, वसंत पाटील, रेश्मा बेंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!