ताज्या घडामोडी
नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार
नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘जीवनसाधना गौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचा लोणी येथे सत्कार करताना शिर्डी वि.का.स सोसायटीचे मा. चेअरमन श्री. आप्पासाहेब तुकाराम कोते पा.व श्री.विनायक आण्णा कोते पा.(मा. चेअरमन शिर्डी विकास सोसायटी) श्री. संतोष ठाकूर श्री. कैलास गांगुर्ड इ.उपस्थित होते.