ताज्या घडामोडी

मुंबई चे डबेवाले यांच्या मुलांना शैक्षणिक मदत

Spread the love

सेवा इंटरनँशनल मुंबई यांच्या वतीने दिनांक 27 नोहेंबर ला यशवंत भवन परेल येथे शैक्षणिक मदत या संदर्भात कार्यक्रम झाला
सेवा इंटरनँशनल यांच्या सहकार्याने 100 मुलांना शैक्षणिक मदत देण्यात आली कार्यक्रमाला सेवा इंटरनँशनल च्या काँडीनेटर दिप्ती देसाई मँडम शिकागो अमेरिका वरून आलेल्या होत्या मुंबई सेवा चे रमेश सुब्रमण्यम चेन्नई वरून सरावन सर आले होते
कार्यक्रम साठी ,समतोल फांउडेशन चे सर्वेसर्वा विजय जाधव सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मुंबई चे डबेवाले संपूर्ण जगात मँनेजमेंट गुरू म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्या मुलांसाठी ही शैक्षणिक मदत देण्यात आली आहे यासाठी डबेवाले चे ट्रस्ट चे अध्यक्ष उल्हास उके तसेच प्रवक्ते विष्णु भाऊ उपस्थित होते त्यांनी आपल्या कामाचे प्रतिक म्हणून जेवणाचा डबा विजय जाधव व दिप्ती देसाई यांना भेट म्हणून दिले सर्व मुलांनी आभार तर मानलेच परंतु डबेवाले नेहमीच समतोल फांउडेशन व सेवा इंटरनँशनल यांच्या सोबत राहतील अशी ग्वाही दिली.खूप खूप धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!