ताज्या घडामोडी
आदर्श बालक मंदिर पेठ येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप
आदर्श बालक मंदिर पेठ येथील विद्यार्थ्यांनी अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन गावामधून फेरी काढण्यात आली होती फेरीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वही आणि पेन चे वाटप वृत्तपत्र विक्रेते हनमंत जाधव यांच्याकडून करण्यात आले.