ताज्या घडामोडी

रायगड धनगर समाज कल्याणकारी संस्था( मुंबई ) व कल्याणकारी संस्था रोहा, तळा, मुरुड यांच्या विद्यामानाने करिअर मार्गदर्शन शिबिर २२ रोजी आयोजन

Spread the love

प्रतिनिधी :- श्री. महेश व झोरे

रायगड जिल्ह्यातील धनगर समाजातील सुशिक्षित बेरोजगार आणि 10 वी ते 15 वी , डिग्री, डिप्लोमा, करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या करिअर संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळावा व स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी या साठी रायगड धनगर समाज कल्याणकारी संस्था( मुंबई ) व कल्याणकारी संस्था रोहा, तळा, मुरुड यांच्या विद्यामानाने करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. याचा लाभ सर्व घ्यावा आपल्याला उच्च सुशिक्षित व 12 ते 14 वर्षाचा स्पर्धा परीक्षांचा अनुभव आसणारे मार्गदर्शक लाभले आसुन या शिबिराचा रोहा, तळा, मुरुड रायगड जिल्ह्यातील व तालुक्यातील गावाकडे राहणारे तसेच मुंबई मध्ये राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.हे मार्गदर्शक शिबिर रविवार,दिनांक २२/०५/२०२२ रोजी, वेळ ३ ते ७ वाजेर्पयत स्थळ:- मराठी साहित्य संघ, 5वा मजला, डॉ. भालेराव मार्ग, गिरगांव मुंबई- 400004 येथे हे करिअर मार्गदर्शन शिबिर भरविण्यात येणार आहे .याचा सर्व सुशिक्षित तरुणांनी उपस्थिती राहुन सहकार्य करुण त्याचा लाभ घ्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!