ताज्या घडामोडी

कोकण एसटी प्रेमी ग्रुप तर्फे वेळापत्रक भेट

Spread the love

कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य प्रज्वल दळवी व सोहम बापट ह्यांच्या तर्फे रत्नागिरी आगाराअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या रत्नागिरी शहरसेवेचे वेळापत्रक भेट स्वरूपात देण्यात आले. ह्यावेळी रत्नागिरी शहरसेवेचे चालक, वाहक, कंट्रोलर व इतर कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते..©कोकण एसटी प्रेमी ग्रुप
आपल्या कोकणची, आपली संस्था*आमच्या ग्रुपविषयी अधिक माहितीसाठी व वेळापत्रक पाहण्यासाठी www.kokanstpremi.in ह्या वेबसाईटला आवश्य भेट द्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!