आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरदचंद्रजी पवार साहेब व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १०२ रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग..

Spread the love

 राजकीय :  मा. शरदचंद्रजी पवार साहेब व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुका  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १०२ रक्तदात्यांनी नोंदवला सहभाग..

आवाज न्यूज :  वडगाव मावळ, प्रतिनिधी १३ डिसेंबर.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब व ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी केलेल्या सुचनेनुसार वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृह येथे मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर पार पडले.

तळेगाव दाभाडे येथील गरवारे रक्त संकलन केंद्र यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरात १०२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. या प्रसंगी कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा. सारीकाताई शेळके, सुभाषराव जाधव, साहेबराव कारके, ज्येष्ठ नेते मंगेशकाका ढोरे, वि.म. शिंदे गुरुजी, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, किशोर सातकर, नगरसेवक चंद्रजित वाघमारे, सुनिल ढोरे, गणेश म्हाळसकर, नारायण ठाकर, पंढरीनाथ ढोरे, राजेश बाफना, संजय बाविस्कर, प्रविण ढोरे, नितीन भांबळ, अरुण वाघमारे, विशाल वहिले, आफताब सय्यद, प्रशांत भागवत, राजेश वाघोले, सुजित सातकर, पत्रकार विजय सुराणा, गणेश विनोदे, रामदास वाडेकर, राजेश राऊत, शांताराम कुडे, श्रीधर ढोरे, अनिल कोद्रे, संतोष खैरे, रोहिदास गराडे, सुरेश गुरव, सुवर्णा राऊत, कल्याणी काजळे, आरती घारे, पुष्पा घोजगे, शशिकला सातकर, शैलजा काळोखे, पद्मावती ढोरे, सविता मंचरे, लीना दिघे, शिल्पा चौधरी, मनीषा जाडकर, रेखा बरिदे, लक्ष्मी गजाकोश, नलीनिताई गायकवाड, अनिषा बनसोडे, मीना शिंदे, सुधा भालेकर, वनमाला दळवी, गंगाताई तळेकर, पूजा खराडे, संध्या देसाई, मंगल मुऱ्हे, शरद ढोरे, अमर चव्हाण, नितीन चव्हाण, भाऊ कराळे, भाऊ ढोरे, शैलेश वहिले, महेश कुडे, समीर घुमटकर, गौतम सोनवणे, चेतन सोनवणे, सागर पवार, मंगेश जाधव, सचिन आरगे, मजहर सय्यद, महेश ढोरे, जयदिप ढोरे, रुपेश सोनुने उपस्थित होते.

गरवारे रक्त संकलन केंद्र, तळेगाव दाभाडे येथील डॉ. विजयकुमार पोवार, राहुल पारगे व सर्व डॉक्टर्स टीम यांचे रक्तदान शिबिरास सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे नियोजन पुणे जिल्हा ओबीसी सेल कार्याध्यक्ष अतुल राऊत, मावळ तालुकाध्यक्ष मंगेश खैरे, तालुका महिलाध्यक्षा संध्या थोरात, वरिष्ठ उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, कार्याध्यक्ष तुकाराम ठोसर, वडगाव अध्यक्ष मयूर गुरव, कान्हे गाव अध्यक्ष सोनल आनंदे, महेश तुमकर, मयुर ढमाळ, केदार बवरे, राहील तांबोळी व इतर पदाधिकारी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!