ताज्या घडामोडी

बांबवडे 18 लाखाच्या वाढीव पाईपलाईन कामाचे भूमिपूजन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

बांबवडे (ता. शिराळा) येथे जलजीवन मिशन योजनेतून 18 लाख रूपये खर्चाची वाढीव पाईप लाईन व त्यामध्ये पुदेवाडी, नाटेवस्ती, धर्मगिरी तीर्थक्षेत्र या भागाचा समावेश कामाचे भूमिपूजन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विराज नाईक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी ’विश्वास’ कारखान्याचे संचालक सुकुमार पाटील, विश्वास पाटील, सरपंच दीपक मोरे, हनुमंत जांभळे ,विजय हिंगने, विजय शेळके, विलास कांबळे ,विजय धुमाळ, बाबासो बनसोडे, दिलीप भडकमकर, रुपेश भडकमकर, आप्पासो, हनुमंत, संजय व भोपाळ पाटील, निवास तारे, भरत, हैबत व महादेव माने, मानसिंग मोरे, संपत व किरण बारपटे, सागर झेंडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!