ताज्या घडामोडी

श्री सखाराम पाटील यांचे निधन

Spread the love

कसबा तारळे  येथील सखाराम भाऊ पाटील (वय ८७) यांचे नुकतेच निधन झाले. खंडाळा येथील डॉ. अभय पाटील यांचे ते वडील व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. आर. बी. पाटील यांचे ज्येष्ठ बंधू होत.अत्यंत शांत व प्रेमळ स्वभावामुळे ते सर्वपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना नातवंडे, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी पार पडले.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!