ताज्या घडामोडी

FEDBANK financial service limited Islampur यांच्यावतीने बाल दिनानिमित्त येलूर हायस्कूल येलूर येथे चित्रकला स्पर्धा

Spread the love

या स्पर्धेत  मुलानी उस्फूर्त प्रतिसाद नोंदवला 100 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला त्यामधील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना बँकेमार्फत सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले व प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय उपयोगी चित्रकलेचे साहित्य भेट देण्यात आले. स्पर्धेचे संयोजन चित्रकला शिक्षक एस के शिंदे सर यांनी केले व मुख्याध्यापक श्री एस पी पाटील सर यांनी मार्गदर्शन केले व श्री उत्तम शिनगारे सर यांनी सूत्रसंचालन केले बक्षिस वितरण बँकेचे अधिकारी श्री अविनाश शिनगारे व मुख्याध्यापक श्री एस पी पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी बँकेचे अधिकारी उपस्थित होते. बँकेच्या अधिकाऱ्यांनी मुलांचे केले.
FEDBANK financial service limited Islampur
यांच्यावतीने बाल दिनानिमित्त येलूर हायस्कूल येलूर मध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मुलानी उस्फूर्त प्रतिसाद नोंदवला 100 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला त्यामधील पहिल्या पाच विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना बँकेमार्फत सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले व प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय उपयोगी चित्रकलेचे साहित्य भेट देण्यात आले. स्पर्धेचे संयोजन चित्रकला शिक्षक एस के शिंदे सर यांनी केले व मुख्याध्यापक श्री एस पी पाटील सर यांनी मार्गदर्शन केले व श्री उत्तम शिनगारे सर यांनी सूत्रसंचालन केले बक्षिस वितरण बँकेचे अधिकारी श्री अविनाश शिनगारे व मुख्याध्यापक श्री एस पी पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी बँकेचे अधिकारी उपस्थित होते. बँकेच्या अधिकाऱ्यांनी मुलांचे कौतुक केले.या प्रसंगी सन्मानचिन्ह देऊन शाळेचा ही गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!