ताज्या घडामोडी

महोत्सावानिमित्त रेठरधरण जि. प. शाळा नं.१ मध्ये मुलांना खाऊ वाटप

Spread the love

नेर्ले ( ता. वाळवा )
सविस्तर असे कि, जिल्हा परिषद शाळा नं. 1 रेठरेधरण, येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव अगदी उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी रेठरे धरण गांवचे नागरिक ही मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. सदरच्या अमृतमहोत्साच्या निमित्ताने मुख्याध्यापक श्री. सुरेश भीमराव पाटील यांच्यातर्फे खाऊचे वाटप करण्यात आले.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पाटील सर, रजनी पाटील मॅडम, भारती पाटील मॅडम, कल्पना बनसोडे मॅडम, अरुण बंदसोडे सर, प्रदीप चव्हाण सर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!