ताज्या घडामोडी

भारत गँस वितरक विराज गँस एजन्सी कोडोली यांच्या प्रयत्न व माध्यमातून व मांगले प्रधानमंत्री उज्वला गँस योजनेतुन मोफत कनेक्शन

Spread the love

भारत गँस वितरक विराज गँस एजन्सी कोडोली यांच्या प्रयत्न व माध्यमातून व मांगले येथील विराज गँस वितरण सेवा केंद्र चालक विजय गराडे यांच्या प्रयत्नातुन प्रधानमंत्री उज्वला गँस योजनेतुन मांगले गावातील 37महिलांना मोफत भारत गँस कनेक्शन (भरलेली सिलेंडर टाकी, शेगडी, पाईप ,रेग्युलेटर )वाटप मोरणा उद्योग समुहाचे अध्यक्ष सत्यजित पाटील व प्रा.सौ सारीका पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विराज गॅस एजन्सी चे अधिकारी बी एस पाटील आकाश चव्हाण दिलीप खटावकर सा्वित्री गराडे प्रा दिपक तडाखे राजेंद्र दिवाण दिलीप चौगुले विराज महाजण सुनिल दशवंत नागेश चरापले सुनिल चरापले ईश्वरचंद पवार पंकज रेणावकर संदिप पायमल रमेश शेटे उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक प्रा भिमराव गराडे पाटील यांनी केले विराज गँस एजन्सी कोडोलीचे अधिकारी दिलीप खटावकर यांनी महिलांना गॅस वापराबाबत मार्गदर्शन केले मांगले येथील विराज गॅस वितरण सेवा केंद्र चालक विजय गराडे यांनी उज्वल गॅस योजनेची माहिती महिलांना दिली यावेळी महिला व नागरीक उपस्थित होत्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!