ताज्या घडामोडी

दावते ईस्लामी रत्नागिरी तर्फे (छट्टी शरीफ )सणाचे औचित्य साधुन रत्नागिरीत तालुकास्तरीय ईज्तिमा चे आयोजन

Spread the love

दावते ईस्लामी रत्नागिरी तर्फे (छट्टी शरीफ) सणाचे औचित्य साधुन दिनांक 13फेब्रुवारी रोजी तालुकास्तरीय ईज्तिमा चे आयोजन मच्छिमार्केट (मदरसा फैजाने रजा) अत्तारी रेसिडेन्सी चर्च रोड येथे करण्यात आले आहे .सदर ईज्तिमा संध्याकाळी 6वाजता सुरु होईल .या तालुकास्तरीय ईज्तिमासाठी सर्व मुस्लिम बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन दावते इस्लामी संस्थेचे सदस्य अली असगर अत्तारी यांनी यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!