ताज्या घडामोडी

विष्णुनगर सोसायटी, वार्ड क्र. 24, उधना-दक्षिण, उधा परिसरातील विधवा भगिनींना विधवा सहाय्यता किटचे वाटप

Spread the love

आज आदरणीय गुजरात प्रदेश भाजपा अध्यक्ष श्री सी. आर. पाटील यांच्या प्रेरणेने व श्री.छोटूभाई पाटीलजी, माजी उपाध्यक्ष, सुरत शहर यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर सोसायटी, वार्ड क्र. 24, उधना-दक्षिण, उधा परिसरातील विधवा भगिनींना विधवा सहाय्यता किटचे वाटप करण्यात आले.अध्यक्षा सौ. रोहिणीबेन पाटील, नगरसेविका सौ.हिनाबेन कणसागरा, नगरसेविका डॉ. बलवंतभाई पटेल, माजी नगरसेवक सुरेशभाई कणसागरा, प्रभाग अध्यक्ष श्री दीपकभाई पटेल, सुरत भाजपा कार्यकारिणी सदस्य श्री प्रकाशभाई खैरनार, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, स्थानिक नेते व मोठ्या संख्येने विधवा महिला उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!