क्रीडा व मनोरंजन
इस्लामपूर येथे राज्यस्तरीय हॉलिबॉल स्पर्धा उत्साहात
शिराळा प्रतिनिधी / इस्लामपूर (ता. वाळवा) येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेला सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक भेट दिली. यावेळी राज्य हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील, कोच आणि महाराष्ट्र महिला हॉलीबॉल खेळाडू उपस्थित होते.