ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांचे हस्ते सन्मान.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – इस्लामपूर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार मा. जयंतराव पाटीलसाहेब यांना वाढदिवसानिमित्त सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अरुणअण्णा लाड, डॉ. सुरेशबाबा भोसले, डॉ. प्रताप पाटील, सुखदेव पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!