ताज्या घडामोडी

संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र राज्य सांगली यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न

Spread the love

संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे राज्य संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला सांगली जिल्हा अध्यक्ष अतुल बाबा शिंदे यांनी विविध क्षेत्रातील महिलांना महिलेच्या हक्कासाठी केलेल्या कामगिरीबद्दल सन्मान चिन्ह सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. या वेळी संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे. सांगली जिल्हा सचिव गणेश लोकरे ,सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गायकवाड , शिराळा तालुका उपाध्यक्ष परशुराम माने , पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख संतोष चौधरी, उपस्थित होते इस्लामपूर शहरातील शिवसेना नगरसेवक माननीय शकील सय्यद , इस्लामपूर शहराध्यक्ष सनी खराडे ,मनसे संपतराव पाटील आबा. , काँग्रेस सेवा दल अध्यक्ष इस्लामपूर इस्लामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल जाधव राजेंद्र पाटील महासंघाच्या महिला वर्ग इंदुताई चौधरी, सांगली जिल्हा महिला अध्यक्ष सुमन माने ,सर्वांच्या उपस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुधाताई सदाशिव पाटील कन्या प्रशाला इस्लामपूर मुख्याध्यापिका इरफान संधे मॅडम ,व याच शाळेमधील विद्यार्थिनी शर्वरी रासकर आराध्या अभिजीत शिंदे सावित्रीबाई फुले झाशीची राणी यांच्या बद्दल खूप छान मनोगत व्यक्त केले . इरफान संधे मॅडम सुद्धा जागतिक महिला दिनानिमित्त उत्कृष्टपणे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता रंजना माळी , कविता शेटे , त्यांनी सुद्धा प्रत्येक अनुभव खूप चांगल्या प्रकारे महिलांना सामावून सांगितले त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक माननीय . शकील सय्यद त्यांनी संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे काम खूप चांगल्या प्रकारे सांगली जिल्ह्यामध्ये होत आहे महासंघचे कौतुक केले संपतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर महासंघाबद्दल कौतुकाचे शब्द हे फार स्वाभिमानाची गोष्ट आहे . संत रविदास चर्मकार युवा महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष यांनी हा

कार्यक्रम आयोजित केला त्याचप्रमाणे सांगली जिल्हा सचिव गणेश लोकरे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अरुण गायकवाड व इतर त्यांचे सहकारी मित्र खूप चांगल्या प्रकारे आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित खूप चांगल्या प्रकारे केले त्यावेळी संत रविदास चर्मकार युवा महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रद्धा ताई शिंदे यांनी उपस्थित मान्यवर मंडळी माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाचे आभार . मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!