ताज्या घडामोडी
सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कोते यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
शिर्डी प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर को ते यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला याप्रसंगी साईबाबा सेवक हा जी अब्दुल बाबा यांचे पणतू गफारखान रहमान खान पठाण पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे पत्रकार संजय महाजन उपस्थित होते