ताज्या घडामोडी

रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत विठ्ठलवाडी शहर वाहतुक शाखेत मोफत डोळे तपासणी,आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन

Spread the love

जायंटस ग्रुप ऑफ कल्याण मिडटाऊन सहेली यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत डॉ.विनायकुमार राठोड पोलीस उपायुक्त वाहतुक विभाग ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन वाहतुक शाखा येथे मोफत आरोग्य तपासणी,डोळे तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन डॉ.इंद्रजित कार्ले सहाय्यक उपायुक्त उल्हासनगर वाहतुक विभाग यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शहाजी शिरोळे पोलीस निरीक्षक,संदीप हेगडे पोलीस उपनिरीक्षक,प्रा.प्रकाश माळी सर उपाध्यक्ष जायंटस फौंडेशन वन सी,कौन्सिल मेम्बर डिंपल दहिफुले व कल्याण मिडटाऊन सहेलीच्या अध्यक्षा कौशल्या पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!