आपला जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

वीर शिरोमणी हिंदूसुर्य कुलभूषण महाराणा प्रतापसिंह यांची ४८३ वी जयंती होणार साजरी..

सोमवार दि. २२/०५/२०२३ रोजी पुण्यात होणार साजरी..

Spread the love

 वीर शिरोमणी हिंदूसुर्य कुलभूषण महाराणा प्रतापसिंह यांची ४८३ वी जयंती होणार साजरी..The 483rd birth anniversary of Veer Shiromani Hindusurya Kulbhushan Maharana Pratap Singh will be celebrated.

आवाज न्यूज : श्रेयश परदेशी पुणे प्रतिनिधी, २१ मे.

सालाबाद प्रमाणे यंदाच्याही वर्षी अखिल भारतीय राजपूत(बलवार) समाज तर्फे वीर शिरोमणी हिंदूसुर्य कुलभूषण महाराणा प्रतापसिंह यांची ४८३ वी जयंती सोमवार दि. २२/०५/२०२३ रोजी साजरी करण्याचे योजिले आहे,तरी सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

सोमवार दि. २२/०५/२०२३ रोजी सकाळी ११ वा. महाराणांना मानवंदना आणि हळदी-कुंकू समारंभ सायंकाळी ७ वाजता स्वागत समारंभ होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होऊन आग्रभागी राहण्याची विनंती, अखिल भारतीय राजपूत (बलवार) समाज पुणे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

हजारो से भिड़ गया क्षत्रिय अकेला पर कभी डरा नहीं…! शिर कट गिरे धरन पर कर्ज चुकाने से पहले क्षत्रिय कभी मरा नही… !

स्थळ ३११, गुरुवार पेठ, बलवार आळी, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह चौक, पुणे ४२.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!