महाराष्ट्र

राज्यात रात्री संचारबंदी ; कडक निर्बंध लागू 

Spread the love

पुणे : राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर करत कडक निर्बंध लागू केले आहेत. उद्या (10 जानेवारी) मध्यरात्रीपासून हे नियम लागू होणार आहेत.

असे आहेत नियम –

पहाटे 5 ते 11 जमावबंदी

 हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमराज्यात रात्री संचारबंदी ; कडक निर्बंध लागू तेने 10 पर्यंत चालू राहणार 

रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी 

नाट्यगृह सिनेमागृह सलून 50% क्षमतेने चालू 

जिम,स्पा, स्विमिंग पूल पूर्णपणे बंद 

शाळा कॉलेज 15 फेब्रुवारीपर्यंत बंद 

मैदान, उद्याने आणि पर्यटन स्थळे बंद 

लोकल वाहतुकीवर निर्बंध नाही

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!