ताज्या घडामोडी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खोतवाडी यांच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

Spread the love

कोकरुड/वार्ताहर
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खोतवाडी (सोनवडे)यांच्या वतीने परिसरातील मान्यवर, आदर्शवत व्यक्ती, परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा युवा उद्योजक शंकर वसंत मोहिते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ ,फेटा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. मंडळाची सत्यनारायण पूजा पार पडल्यानंतर युवानेते विराज नाईक , रणधीर नाईक,भूषण नाईक, पृथ्वी नाईक , विश्वास कारखान्याचे संचालक संभाजी पाटील, शिवाजी पाटील ,कोंडीबा चौगुले,विजय पाटील, राजू पाटील ,आनंदराव पाटील,सचिन चव्हाण रिद्धी सिद्धी सहकारी पतसंस्थेचे महाव्यवस्थापक अशोक पाटील( खिरवडेकर), पत्रकार प्रतापराव शिंदे 32 शिराळा क्रिकेट असो. चे विशाल नाईकवाडी बबलू पाटील विजय जाधव महेश भोसले प्रकाश भाष्टे जि प शाळा शिक्षक नामदेव दाखोरे जयदीप भाल्लाल लोकरे सर आदींसह परिसरातील मान्यवरांनी मंडळास भेट दिली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी राणे, पदाधिकारी राजेश खोत,आनंदा मस्कर,धनंजय राणे, ज्ञानदेव कांदारे, गणेश राणे, यशवंत खोत ग्रामपंचायत सदस्य तुकाराम खोत लक्ष्मण कंदारे पोपट मोहिते दिलीप खोत आनंद खोत, विठ्ठल खोत, बाबुराव खोत, बाबूराव राणे,संतोष खोत आदींसह खोतवाडी गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!