ताज्या घडामोडी

क्रीडाशिक्षक डॉ निलेश गायकवाड यांना मेेजर ध्यानचंद सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी :
मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद भारत यांच्यातर्फे पालघर जिल्ह्यातील कासा येथील पूज्य आचार्य भिसे विद्यालयातील येथील क्रीडाशिक्षक डॉ. निलेश आत्माराम गायकवाड यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल “मेेजर ध्यानचंद सुवर्णलक्ष्य राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 2022” देऊन नुकताच गौरविले.
ठाणे येथील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. डॉ. गायकवाड यांचे सोशल मीडियावर अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!