ताज्या घडामोडी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव मा . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दीनदयाळ च्या कार्यस्थळावर अभिवादन

Spread the love

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मा . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दीनदयाळ च्या कार्यस्थळावर, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, इस्लामपूर चे माजी नगराध्यक्ष मा. अँड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सूतगिरणीचे संचालक मा. डॉ. शिवाजीराव जाधव, राजेंद्र लोंढे, जनरल मॅनेजर श्री. विनोद देशमुख, फायनान्स मॅनेजर, श्री. राजेंद्र मिरजे, उत्पादन मॅनेजर श्री. सुर्यकांत देसाई, इंजिनिअरिंग मॅनेजर एस. आय. मेत्री, डि.एस. पाटील, अमोल देशपांडे, एच. आर. पाटील, विजय पाटील, अभिजित बारपटे, यांच्या सह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक बजरंग कदम यांनी केले, आभार श्री. अशोकराव बडदे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन लेबर ऑफीसर आदित्य यादव, विजय कवठेकर यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!