ताज्या घडामोडी
नेर्ले येथे प्रतीक जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभम पाटील यांच्यावतीने वही वाटप
नेर्ले ता,वाळवा येथे युवा नेते प्रतीक जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत नेर्ले येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 3 मधील विद्यार्थ्यांना युवा नेते शुभम पाटील यांच्यावतीने वही वाटप करण्यात आला.ह्या वहीचे वाटप युवा नेते शुभम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी राहुल पाटील सचिन औताडे मुख्याध्यापक दीपक कांबळे संजय बल्लाळ शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.