ताज्या घडामोडी

कुरळप मध्ये 38वर्षाची परंपरा खंडित युवक क्रांती पॅनल ची मुसंडी 12+1ने विजय.

Spread the love

राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे चेअरमन व महाराष्ट्र साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील याच्या 38वर्षाच्या एक हाती सत्तेचा पराभव करत युवा नेते पै. अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक क्रांती पॅनल ने विजय मिळवला आहे.
कुरळप ता वाळवा येथील ग्रामपंचायत निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते येथे पी आर पाटील विरुद्ध युवा नेते पै अशोक पाटील अशीच सरळ लढत होती.तर युवक क्रांती पॅनल कडून डॉ मदन बाबासो शेटे तर सत्ताधारी गटाच्या जय हनुमान पॅनल कडून ज्योतीराम माळी हे सरपंच पदाचे उमेदवार होते यामध्ये युवक क्रांतीचे डॉ मदन शेटे सह 15 पैकी 12जागेवर विजय मिळवून युवक क्रांती पॅनल ने 38 वर्षाची सत्ता खंडित करत मोठा विजय मिळवला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!