आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वतीने मावळातील ५८ शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार..

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ मावळ लोकसभेचे लोकप्रिय संसदपटू खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वतीने मावळातील ५८ शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Spread the love

श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वतीने मावळातील ५८ शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार..On behalf of Srirang Appa Barane, 58 teachers of Maval were felicitated with medals.

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, ११ मार्च.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ मावळ लोकसभेचे लोकप्रिय संसदपटू खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वतीने ५८शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

मावळ तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबवून तालुक्याची गुणवत्ता वाढवून जिल्हा परिषद शिक्षक दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात.

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ मावळ लोकसभेचे लोकप्रिय संसदपटू खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वतीने व मावळ तालुका शिवसेना प्रमुख. राजेश खांडभोर यांच्या सौजन्याने ५८शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

तसेच विस्तार अधिकारी शिवाजी थोरवे, मनोहर कुलकर्णी, सुजाता शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. आदर्श सरपंच, आदर्श शेतकरी यांनाही सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमास तालुक्याचे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे,माजी सभापती, उपसभापती, तालुक्याचे ग.वि.अ.सुधीर भागवत साहेब व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!