ताज्या घडामोडी

वाघबीळ घाटामधील मंदिराची डागडुजी करण्याची मागणी

Spread the love

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील बाघबीळ घाटामधे तिसर्या वळणावर रस्त्याच्या मधोमध वडाच्या झाडामधे दत्त महाराजांचं मंदिर आहे.या रस्त्यावरुन दररोज हजारो वाहने ये जा करीत असतात. यापैकी एका अज्ञात वाहनाने दोन दिवसांपूर्वी रात्री या मंदिराच्या कठड्याला धडक दिलेने मंदिराच्या भोवतालच्या विटा विखुरल्या गेल्या आहेत.
या मंदिराच्या मार्गावर रबलिंग स्पीडब्रेकर,दिशादर्शक फलक,रिफ्लेक्टर बसविण्याची आणि या मंदिराची लवकरात लवकर डागडुजी करण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान,कोल्हापूर चे अध्यक्ष डॉ. अभिजीत जाधव यांनी प्रशासन आणि संबंधित विभागाकडे केलेली आहे.
मंदिर रस्त्याच्या मधोमध असलेने त्याच्या कठड्यांना रिफ्लेक्टर बसविल्यास रात्रीच्या समयी वहनधारकांच्या मंदिर लक्षात येऊन अपघात होणार नाहीत.डॉ.अभिजीत जाधव
अध्यक्ष
रस्ते सुरक्षा अभियान,कोल्हापूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!